Friday, August 22, 2025 05:18:10 AM
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणावर अक्कलकोट बंद पुकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. आरोपी दीपक काटेवर गंभीर गुन्हे दाखल, मोक्का कारवाईची मागणी.
Avantika parab
2025-07-18 17:08:48
प्रवीण गायकवाड यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट करण्यात आला असून हा सरकार पुरस्कृतच होता', असं प्रवीण गायकवाड म्हणाले.
Ishwari Kuge
2025-07-16 14:16:06
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासून निषेध; शिवधर्म फाउंडेशनचा इशारा, राज्यभर आंदोलनाचा इशारा, विधानभवनावर मोर्चा काढणार.
2025-07-13 18:51:31
संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे सेनेची युती तुटली आहे. स्वबळावर विधानसभेच्या ५० जागा लढवण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-24 09:19:06
दिन
घन्टा
मिनेट